जाणून घ्या,नवरात्रीत काय काय करू नये?

Anuradha Vipat

आरती आणि पूजा

नवरात्रात घट बसवल्यानंतर सकाळ संध्याकाळ आरती आणि पूजा करायला विसरू नका.

during Navratri

स्वच्छ कपड्यांमध्ये पूजा

अंघोळीनंतर स्वच्छ कपड्यांमध्ये पूजा करावी

during Navratri

काळे कपडे

नवरात्रीचे ९ दिवस काळे कपडे घालू नयेत

during Navratri

लेदर बेल्ट आणि शूज

नवरात्रीत लेदर बेल्ट आणि शूजला स्पर्श देखील करू नका

during Navratri

केस, दाढी, नखे

तसेच नवरात्रीत केस, दाढी, नखे कापू नयेत.

during Navratri

अंथरुणावर झोपू नये

नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी नऊ दिवस अंथरुणावर झोपू नये

during Navratri

मांस-मद्याचे सेवन

नवरात्रीत कांदा, लसूण आणि मांस-मद्याचे सेवन अजिबात करू नये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

during Navratri