जाणून घ्या केव्हा आणि कुठे सुरू होणार 'वॉर 2'च्या चित्रपटाचे शूटिंग

Anuradha Vipat

या चित्रपटामुळे चर्चेत

हृतिक रोशन सध्या फायटर या चित्रपटामुळे चर्चेत आहे.हृतिकने त्याचा आगामी चित्रपट वॉर 2 चे नवीन अपडेट दिले आहे

shooting of 'War 2'

अपडेटनुसार

ताज्या अपडेटनुसार, चित्रपटाचे शूटिंग फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणार आहे.

shooting of 'War 2'

चित्रपटाचे शूटिंग

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे शूटिंग मुंबईत सुरू होणार आहे. वॉर 2 ची तयारी जोरात सुरू केल्याचेही हृतिकने सांगितले

shooting of 'War 2'

परदेशी ठिकाणे

वृत्तानुसार, निर्मात्यांनी आधीच परदेशी ठिकाणे निवडली आहेत जिथे चित्रपटाचे शूटिंग सुरू राहील.

shooting of 'War 2'

बॉक्स ऑफिसवर खळबळ

यापूर्वी रिलीज झालेल्या वॉरने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती.

shooting of 'War 2'

300 कोटींहून अधिक कमाई

या चित्रपटाने 300 कोटींहून अधिक कमाई केली होती .सिक्वेल वॉर 2 या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे.

shooting of 'War 2'

जाणून घ्या रिकाम्या पोटी अक्रोड खाण्याचे फायदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

benefits of eating walnuts | esakal