पाकिस्तानच्या या महिलेची नक्की का होत आहे इतकी चर्चा?

Chinmay Jagtap

मरियम नवाज शरीफ या पाकिस्तानी राजकारणी आहेत.

Maryam Nawaz | sakal

त्या पंजाबच्या मुख्यमंत्री आहेत.

Maryam Nawaz | sakal

पाकिस्तानातल्या त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत.

Maryam Nawaz | sakal

त्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या कन्या आहेत.2012 मध्ये मरियम शरीफ यांनी राजकारणात प्रवेश केला

Maryam Nawaz | sakal

2013 च्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान निवडणूक प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.

Maryam Nawaz | sakal

या नंतर त्यांना पंतप्रधान युवा कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. 2014 मध्ये यांनी राजीनामा दिला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maryam Nawaz | sakal