अयोध्येतील राम मंदिराचे मालक कोण? सरकार की...

रोहित कणसे

अयोध्येत राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त अगदी जवळ आला आहे.

know who is the owner of ram mandir in ayodhya ram temple ayodhya

राम मंदिर परिसरात तब्बल ७० एकरचा असून यामध्ये मुख्य मंदिराचे बांधकाम हे २.७ एकरमध्ये केले जात आहे.

know who is the owner of ram mandir in ayodhya ram temple ayodhya

केंद्र सरकारने राम मंदिराच्या बांधकामासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापना केली होती.

know who is the owner of ram mandir in ayodhya ram temple ayodhya

२०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या ट्र्स्टकडेच राम मंदिराच्या संपूर्ण जमीनीची मालकी देण्यात आली आहे.

know who is the owner of ram mandir in ayodhya ram temple ayodhya

मंदिरासाठी गोळा करण्यात आलेला पैसा आणि त्याच्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी देखील याच ट्रस्टकडे आहे.

know who is the owner of ram mandir in ayodhya ram temple ayodhya

ट्रस्टने प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील निमंत्रण दिलं आहे.

know who is the owner of ram mandir in ayodhya ram temple ayodhya

राम मंदिराच्या बांधकामासाठी आता पर्यंत ९०० कोटी रुपये खर्च झाले आहेत.

know who is the owner of ram mandir in ayodhya ram temple ayodhya

२२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे, या सोहळ्यासाठी अयोध्येत मोठी तयारी केली जात आहे.

know who is the owner of ram mandir in ayodhya ram temple ayodhya

न्यू इयरच्या पार्टीचा हँगओव्हर कसा घालवणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा...