रात्री केस धुणे का टाळावे, जाणून घ्या

Anuradha Vipat

अनेक आजारांना आमंत्रण

जर तुम्हालाही रात्री केस धुण्याची सवय असेल तर तज्ज्ञांच्या मते ते अनेक आजारांना आमंत्रण देते

avoid washing your hair at night

ओले केस

जेव्हा आपण केस धुतो तेव्हा ते ओले होतात. ओले केस खूप जड असतात.

avoid washing your hair at night

केसांचीमुळे कमकुवत

असे ओले केस उशीवर किंवा पलंगावर ठेवून झोपले तर त्यांच्यावर खूप दबाव येतो.या दबावामुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस तुटू लागतात.

avoid washing your hair at night

बुरशीजन्य संसर्ग

ओलसर आणि ओल्या केसांना बुरशीजन्य संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते, विशेषत: जेव्हा ते जास्त काळ ओलसर राहतात.

avoid washing your hair at night

मुरुम आणि त्वचेच्या इतर समस्या

रात्रभर ओल्या केसांच्या संपर्कात राहिल्याने मुरुम आणि त्वचेच्या इतर समस्या उद्भवू शकतात.

avoid washing your hair at night

नैसर्गिक पोत आणि चमक

ओल्या केसांनी झोपल्याने केसांच्या नैसर्गिक पोत आणि चमक यावर परिणाम होतो.

avoid washing your hair at night

जाणून घ्या, आरती सिंह कधी आणि कुठे घेणार सात फेरे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aarti Singh