"क्यूट मॅडनेस" कोहलीने दिल्या बायकोला भन्नाट शुभेच्छा

सकाळ डिजिटल टीम

क्रिकेटर विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्माला तिच्या वाढदिवसाच्या खूप रोमँटिक पद्धतीने शुभेच्छा दिल्या.

Anushka sharma

विराट कोहलीने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर अनुष्का शर्माचे अनेक फोटो शेअर केले आहेत. अनुष्का ३५ वर्षांची झाली आहे.

Anushka sharma

अनुष्काने घातलेला वा व्हाईट स्वेटशर्ट अत्यंत स्टायलिश आणि तितकाच कम्फर्टेबल दिसून येतोय.

Anushka sharma

विराटने लिहिले की, ‘प्रत्येक सुखात, प्रत्येक दुःखात, प्रत्येक कठीण प्रसंगात तुझ्यावर प्रेम करतो. तू माझे सर्वस्व आहेस,

Anushka sharma

कोहलीचा मेसेज शेअर होताच या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव सुरू झाला. अवघ्या २० मिनिटांत ही पोस्ट १४ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केली.

Anushka sharma

तिच्या या स्माईलने तिचे सौंदर्य अधिक वाढवले आहे.

Anushka sharma

अनुष्का लवकरच चकदा एक्सप्रेसमध्ये दिसणार आहे. मुलगी वामिकाच्या जन्मानंतरचा हा तिचा पहिला चित्रपट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anushka sharma