Kolhapur Ganeshotsav : मोरावर आरूढ ते सशाशी गुजगोष्टी करणारा बालगणेश..; पाहा कोल्हापुरातील आकर्षक गणेशमूर्ती

सकाळ डिजिटल टीम

चप्पल लाईन येथील श्रीराम मित्र मंडळाची आकर्षक मूर्ती.

Kolhapur Ganeshotsav

शाहूपुरी येथील मलबार कॉर्नर गणेश साक्षी मित्र मंडळाची गणेशमूर्ती.

Kolhapur Ganeshotsav

मंगळवार पेठेतील कलकल मित्र मंडळाची नेपाळमधील ब्रह्मा विष्णू महेश आणि महादेवी यांचे चित्रण असणाऱ्या प्राचीन मूर्तीची प्रतिकृती

Kolhapur Ganeshotsav

ब्लड ग्रुप मंगळवार पेठ , मोरावर आरूढ बालगणेशाची मूर्ती.

Kolhapur Ganeshotsav

पीटीएम बॉईज मंगळवार पेठ सशाशी गुजगोष्टी करणारा बालगणेश.

Kolhapur Ganeshotsav

खरी कॉर्नर येथील अवचित पीर तालीम मंडळाची मूर्ती.

Kolhapur Ganeshotsav

मंगळवार पेठ येथील राधाकृष्ण भक्त मंडळाची पुतना राक्षिणीच्या हातातील श्रीकृष्ण रूपातील गणेशमूर्ती.

Kolhapur Ganeshotsav

उद्यमनगर फ्रेंडस्‌ सर्कल चंद्रावर आरूढ शिवाच्या रूपातील गणेशमूर्ती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ganeshotsav