के-पॉप स्टार सारखी ग्लोइंग स्किन हवी असेल तर ट्राय करा या 6 टिप्स

साक्षी राऊत

कोरियन मुलींचे ब्युटी सीक्रेट

संपूर्ण जगात के पॉप साँग्ज आणि कोरियन सीरीजची जबरदस्त क्रेज दिसून येते. कोरियन गर्ल्ससारखा ग्लो आपल्याही चेहऱ्यावर असावा अशी बऱ्याच मुलींची इच्छा असते. तुमचीही अशीच इच्छा असेल तर तुम्ही या काही टिप्स फॉलो करू शकता.

Korean Girls Beauty Secret

कोरियन स्किन केअर

कोरियन मुलींचे ब्युटी सीक्रेट म्हणजे त्यांचा हेल्दी डाएट आणि हेल्दी लाइफस्टाइल. अगदी अप्लवयापासूनच त्या हेल्दी डाएट फॉलो करतात.

Korean Girls Beauty Secret

क्लिझिंग

कोरियन मुली मिल्क किंवा क्रीम बेस्ड प्रोडक्ट्स नाही तर ऑइले बस्ड प्रोडक्ट्स वापरतात. या मुली बहुतांश फेस वॉश, क्लिझिंग मिल्क, टोनर आणि ऑइल यांचा वापर करतात. ज्यामुळे यांची स्किन कधीच ड्राय होत नाही.

Korean Girls Beauty Secret

फेस वॉश

तुमच्या चेहऱ्यावर ड्रायनेस जास्त असेल तर ऑइल बेस्ड प्रोडक्ट आणि चेहऱ्यावरील धूळ घालवण्यासाठी वॉटर बेस्ड प्रोडक्ट्सचा वापर त्या करतात.

Korean Girls Beauty Secret

फेशियल मसाज

कोरियन स्किन केअरमध्ये फेशियल मसाज फार महत्वाचा आहे. मसाजमुळे स्किन यंग दिसते.

Korean Girls Beauty Secret

एक्सफोलिएट आणि मॉश्चराइज करा

कोरियन स्किन केअरच्या पुढच्या स्टेपमध्ये स्किनला एक्सफोलिएट आणि मॉश्चराइज करणे फार गरजेचे आहे. स्किनला मॉश्चराइज करण्यासाठी तुम्ही क्रिम लोशन, सीरम इत्यांदींचा वापर करू शकता.

Korean Girls Beauty Secret

व्हिटॅमिन सी

स्किनसाठी व्हिटॅमिन सी फार गरजेचे आहे. कोरियन स्किन केअरमध्ये व्हिटॅमिन सी चा सर्वाधिक वापर केला जातो.

Korean Girls Beauty Secret

जिनसिंग

जिनसिंग ही एक कोरियन औषध आहे. ज्याचा वापर कोरियन स्किन केअर प्रोडक्ट्समध्ये केला जातो. हे प्रोडक्ट्स स्किनवरील रिंकल्स नष्ट करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Korean Girls Beauty Secret