कोरियातील मुलींना आवडतेय 'स्लॅप थेरपी'; काय आहे हे?

Sudesh

कोरिया

दक्षिण कोरियातील लोक त्यांच्या तजेलदार त्वचेसाठी प्रसिद्ध आहेत.

Korean Slap Therapy | eSakal

स्किनकेअर

अशाच प्रकारची त्वचा आपलीही व्हावी यासाठी जगभरातील तरुण-तरुणी त्यांचं स्किनकेअर रुटीन जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.

Korean Slap Therapy | eSakal

ट्रेंड

सध्या कोरियन तरुणींमध्ये एक नवीन स्किनकेअर थेरपीचा ट्रेंड सुरू आहे.

Korean Slap Therapy | eSakal

स्लॅप थेरपी

या थेरपीला 'Slap Therapy' म्हणून ओळखलं जातं. कोरियातील तरुणाईत ही थेरपी बरीच लोकप्रिय झाली आहे.

Korean Slap Therapy | eSakal

काय प्रकार?

स्लॅप थेरपीचा अर्थ असा नाही, की कोणी तुम्हाला चेहऱ्यावर जोरात थप्पड मारेल.

Korean Slap Therapy | eSakal

प्रक्रिया

यामध्ये आपण स्वतःच्या चेहऱ्यावर हलक्या हातांनी मारायचं असतं. काही वेळ ही प्रक्रिया केल्यानंतर चेहऱ्यावरील ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं.

Korean Slap Therapy | eSakal

फायदा

यामुळे चेहऱ्यावर लावलेले कॉस्मेटिक्स चांगल्या प्रकारे आत शोषले जातात.

Korean Slap Therapy | eSakal

फायदा

यासोबतच या थेरपीमुळे सुरकुत्या कमी होण्यासही मदत मिळते.

Korean Slap Therapy | eSakal

आपल्या मनात एका दिवसात किती विचार येतात?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Human Thoughts | eSakal