Kranti Redkar : क्रांतीला पाहताचं वाढतो काळजाचा ठोका...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री करणारी क्रांती रेडकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे

Kranti Redkar

क्रांती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Kranti Redkar

क्रांती सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Kranti Redkar

अशातच क्रांतीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Kranti Redkar

क्रांतीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Kranti Redkar

चाहतेही क्रांतीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Kranti Redkar

या फोटोत क्रांती खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kranti Redkar