बस्स एक नजरही काफी है! Kriti Kharbanda

Vaishali Patil

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती खरबंदा अनेक दिवसांपासून चित्रपटापासून लांब आहे.

Kriti Kharbanda

तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Kriti Kharbanda

तिच्या सौंदर्याचे आणि स्टाईलचे चाहते नेहमीच वेडे असतात.

Kriti Kharbanda

नुकतीच ती सलमान खानची बहीण अर्पिताच्या ईद पार्टीत दिसली होती.

Kriti Kharbanda

तिचा लूक सर्वांना खूपच आवडतो.

Kriti Kharbanda

तिचे फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Kriti Kharbanda

या फोटोत ती खुपच बोल्ड दिसत आहे अन् सौंदर्य पाहायला मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kriti Kharbanda