Kriti Sanon : आदिपुरुषनंतर क्रितीचं उंच झेप...

सकाळ वृत्तसेवा

KRITI SANON

तेलगू सिनेमातुन आणि नंतर बॉलीवूड सिनेमात दमदार एन्ट्री करणारी ही अभिनेत्री करू पाहतिये नवीन काही तरी.

KRITI SANON | SAKAL

हिरोपंती

हिरोपंती या सिनेमातुन बॉलीवूड मध्ये पदार्पण केली.

KRITI SANON | SAKAL

सिनेमा

तसेच राबता ,भेंडीया , हाऊसफुल ४, दिलवाले , लुका छुपी या सिनेमात देखील उत्तम काम केले आहे.

KRITI SANON | SAKAL

पुरस्कार

साऊथ इंडियन इंटरनॉशनल मुव्ही अवार्ड ने तिला सन्मानित केले आहे.

KRITI SANON | SAKAL

डिजिटल विश्वात पाऊल

क्रिती नेहमीच सिनेमा निर्मिती बद्दल जाणून घेण्यात उत्सूक असते. ती लवकरचं डिजिटल विश्वात पाऊल ठेवणार आहे. क्रितीने निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आहे.

KRITI SANON | SAKAL

आदिपुरुष

आदिपुरुष या बहुचर्चित चित्रपटात सीता मातेचा रोल करणारी क्रिती पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर झाले आहेत.

kriti sanon fitness secrets adipurush movie sita

आदिपुरुष

तिचा हा सिनेमा डिजिटली रिलीज होणार असून त्याच शिर्षक अदयाप ठरलेलं नाही .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kriti Sanon