Kriti Sanon: 'साजिरी गोजिरी.. क्रिती दिसते एक नंबर..'

प्रणाली मोरे

क्रिती सनन सध्या 'आदिपुरुष' या तिच्या आगामी सिनेमामुळे भलतीच चर्चेत आहे.

Kriti Sanon | Esakal

सोशल मीडियावर नुकतेच तिनं काही फोटो शेअर केले आहेत ज्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

Kriti Sanon | Esakal

'आदिपुरुष'मध्ये क्रितीनं सीतेची भूमिका केली आहे.

Kriti Sanon | Esakal

'आदिपुरुष'चा ट्रेलर समोर आल्यानंतर क्रितीचा लूक सर्वांनाच पसंत पडला आहे.

Kriti Sanon | Esakal

'आदिपुरुष'च्या माध्यमातून क्रिती सनन पहिल्यांदाच प्रभाससोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Kriti Sanon | Esakal

'आदिपुरुष' निमित्तानं प्रभास-क्रितीची केमिस्ट्री पाहून दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या होत्या.

Kriti Sanon | Esakal

क्रितीनं मात्र या अफेअर्सच्या बातम्यांना धुडकावून लावत यात काहीच तथ्य नसल्याचं सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kriti Sanon | Esakal