म्हणूनच क्रिती ब्युटिफूल...,वाचा तिचं नाइट स्किन केअर रूटीन

साक्षी राऊत

क्रितीचं स्किन केअर रूटीन

आदिपुरुष चित्रपटात सितेचा रोल करणारी क्रिती तिच्या अॅक्टिंग स्किलसाठी आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. क्रितीसारखी फ्लॉलेस स्किन हवी असेल तर तुम्हीही तिचं स्किन केअर रूटीन फॉलो करू शकता.

kriti Sanon night skin care routine for beautiful face

डबल क्लिंजिंग

क्रिती सेनॉनच्या नाइट स्किन केअर रूटीनची पहिली स्टेप आहे डबल क्लिंझिंग. ती मेकअप साफ केल्यानंतर फेसवॉशन चेहरा क्लिन करते.

kriti Sanon night skin care routine for beautiful face

गुलाब जल

डबल क्लिजिंगनंतर क्रिती तिच्या चेहऱ्याला गुलाब जल लावते. तिच्या मते वेट स्किन प्रोडक्टला चांगल्याने अॅबझॉर्ब करते.

kriti Sanon night skin care routine for beautiful face

टोनर

गुलाब जल लावल्यानंतर क्रिती तिच्या चेहऱ्यावर नियासिनमाइड टोनर अप्लाय करते. टोनर तुमच्या चेहऱ्याचे पोअर्स साफ करून साइजला कमी करण्यात मदत करते.

kriti Sanon night skin care routine for beautiful face

सीरम

क्रिती पेपटाइड्स आणि हायलूरॉनिक अॅसिड असणारं हायड्रेटिंग सीरम चेहऱ्याला लावते. सीरमच्या वापर करून तुम्ही तुमची त्वचा क्लिन आणि हेल्दी ठेवू शकता.

kriti Sanon night skin care routine for beautiful face

रेटिनॉल सीरम

नेक्स्ट स्टेपमध्ये क्रिती तिच्या चेहऱ्यावर रेटिनॉल सीरम अप्लाय करते. ज्याने तुमची स्किन अँटी एजिंग बनते. तुमच्या स्किन कंडिशननुसार तुम्ही सीरम निवडू शकता.

kriti Sanon night skin care routine for beautiful face

मॉश्चरायझर

चेहऱ्याला हायड्रेट ठेवण्यासाठी क्रिती सेरामाइडयुक्त मॉश्चरायझर अप्लाय करते. चेहऱ्यासोबत गळ्यावरही मॉश्चरायझर लावल्याने त्वचा मऊ होते.

kriti Sanon night skin care routine for beautiful face

कॅस्टर ऑइल

तुमच्या पापण्या आणी आयब्रो हेल्दी ठेवण्यासाठी क्रिती कॅस्टर ऑइल आणि ऑलिव्ह ऑइलचे मिश्रण लावते. तसेच ती ओठांवर लिप बाप अप्लाय करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kriti Sanon night skin care routine for beautiful face