जेव्हा साडीमध्ये क्रितीचा दिसला स्टनिंग अंदाज..!

Monika Lonkar –Kumbhar

क्रिती सेनन

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनन ही प्रत्येक आऊटफीटमध्ये सुंदर दिसते. साडीमध्ये तर तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसते.

kriti sanon

स्काय ब्लू

या स्काय ब्लू कलरच्या नाजूक फ्लोरल साडीमध्ये क्रिती खूपच सुंदर दिसत आहे. या साडीवर तिने स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला असून मिनिमल मेकअप करत तिचा लूक पूर्ण केला आहे.

kriti sanon

डार्क पिंक फ्लोरल

या डार्क पिंक फ्लोरल साडीमध्ये क्रितीचा रेट्रो अंदाज पहायला मिळत आहे. व्हाईट झुमके आणि केसांची बन हेअरस्टाईल करून तिने लूक पूर्ण केला आहे.

kriti sanon

व्हाईट-रेड

या व्हाईट-रेड कलरच्या सिंपल साडीमध्ये क्रिती क्यूट दिसत आहे. या साडीवर तिने गोल्डन ज्वेलरी मॅच केली असून मिनिमल मेकअप करत तिचा लूक पूर्ण केला आहे.

kriti sanon

डार्क ब्लू

या डार्क ब्लू नेटेड साडीमध्ये क्रितीचा किलर अंदाज पहायला मिळत आहे. तिचा हा पार्टी परफेक्ट लूक चाहत्यांना प्रचंड आवडला होता.

kriti sanon

बेबी पिंक

या बेबी पिंक कलरच्या साडीमध्ये क्रितीचा सोबर लूक पहायला मिळत आहे. या साडीवरील तिचा फ्लोरल वर्क असलेला ब्लाऊज लक्ष वेधून घेत आहे. गोल्डन ज्वेलरी मॅच करत तिने लूक पूर्ण केला आहे.

kriti sanon

ओशन ब्लू

या ओशन ब्लू कलरच्या प्लेन साडीमध्ये क्रितीचे रूप खुलून दिसत आहे. व्हाईट बॉर्डर असलेल्या या साडीवर तिने व्हाईट कुंदन ज्वेलरी मॅच केली आहे.

kriti sanon

शिल्पा शेट्टीच्या 'या' स्टायलिश साडी लूक्सपासून घ्या प्रेरणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shilpa shetty
येथे क्लिक करा