kritika kamra : कृतिकाचा हॉट जलवा, पाहा फोटो...

Anuradha Vipat

छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत प्रसिद्ध अभिनेत्री कृतिका कामरा हिने खूप नाव कमावले आहे

kritika kamra

सोशल मीडियावर सक्रिय

कृतिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

kritika kamra

सतत चाहत्यांच्या संपर्कात

कृतिका सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

kritika kamra

लेटेस्ट फोटो

अशातच कृतिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

kritika kamra

फोटो वायरल

कृतिकाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

kritika kamra

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही कृतिकाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

kritika kamra

हॉट लूक

या फोटोत कृतिका खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kritika kamra