Krushi Pradarshan : शेतकऱ्यांच्या दौलतीचा प्रदर्शनाला साज; देखण्‍या जनावरांनी वेधलं लक्ष

सकाळ डिजिटल टीम

जनावरांचे प्रदर्शन

कऱ्हाड : कृषी प्रदर्शनात (Krushi Pradarshan Karad) शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने सांभाळलेल्या दौलतीने येथे जनावरांचे प्रदर्शन गाजले. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आपली देखणी जनावरे या प्रदर्शनात आणली होती.

Krushi Pradarshan Karad

दीड टन वजनाचा रेडा

तब्बल दीड टन वजनाचा रेडा सर्वांचेच आकर्षण ठरला.

Krushi Pradarshan Karad

पंढरपुरी जातीची म्हैस

सव्वापाच फूट लांब शिंगांची पंढरपुरी जातीची दिवसाला १२ लिटर दूध देणारी म्हैस.

Krushi Pradarshan Karad

जाफराबादी जातीची म्हैस

दिवसाला २७ लिटर दूध देणारी जाफराबादी जातीची म्हैस.

Krushi Pradarshan Karad

खिलार जातीची गाय

खिलार जातीची देखणी गाय.

Krushi Pradarshan Karad

खिलार जातीचा बैल

खिलार जातीचा उंच बैल.

Krushi Pradarshan Karad

पोंगनूर जातीचा बैल

उंचीने कमी असणारा पोंगनूर जातीचा लक्षवेधी बैल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krushi Pradarshan Karad