केएस भरतचा कधीच झाला असता पत्ता कट मात्र...

अनिरुद्ध संकपाळ

केएस भरतने इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत देखील निराशा केली. भरतने पहिल्या डावात 17 धावा तर दुसऱ्या डावात 6 धावा करून बाद झाला.

KS Bharat Test Cricket Average

भरतने आतापर्यंत कसोटी कारकिर्दीत 7 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 12 डावात 221 धावा केल्यात.

KS Bharat Test Cricket Average

त्याची कसोटीमधील सरासरी ही 20.09 इतकी आहे. तर स्ट्राईक रेट 52.99 आहे. 12 डावात भरतला एकही अर्धशतक ठोकता आलेले नाही.

KS Bharat Test Cricket Average

भरतने इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत दुसऱ्या डावात 41 धावा केल्या. 44 धावा ही त्याची कसोटीतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

KS Bharat Test Cricket Average

श्रीकार भरतसाठी दुसरी कसोटी ही शेवटची संधी ठरू शकते. ध्रुव जुरेलची पहिल्या दोन सामन्यासाठी निवड करण्यात आली आहे.

KS Bharat Test Cricket Average

मात्र केएस भरतला ध्रुव जुरेल आणि इशान किशनपेक्षा जास्त महत्व देण्याचं एकमेव कारण आहे. केएस भरत हा उत्तम विकेटकिपर आहे.

KS Bharat Test Cricket Average

मात्र त्याला ऋषभ पंतची उणीव काही भरून काढता आली नाही.

KS Bharat Test Cricket Average

R Ashwin : मायदेशात अश्विनवर अशी नामुष्की पाचव्यांदा आली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.