केएस भरतची फिल्मी Love Story

धनश्री ओतारी

कसोटीत पदार्पण करताच केएस भरत सध्या चर्चेत आला आहे.

KS Bharat Love Story

डेब्य कॅप मिळताच आईला घट्ट मिठी मारली. त्याचा फोटो व्हायरल होत आहे.

KS Bharat Love Story

यासोबत आता त्याची फिल्मी लव्ह स्टोरीदेखील चर्चेत आली आहे.

KS Bharat Love Story

केएस भरतने २०२० मध्ये ऑगस्ट महिन्यात गर्लफ्रेंड अंजलीसोबत लग्न केलं.

KS Bharat Love Story

हे दोघं एकमेकांना 10 वर्ष डेट करत होते.

KS Bharat Love Story

10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

KS Bharat Love Story

भरतसोबत रिलेशनशीपमध्ये आल्यानंतरच अंजलीला क्रिकेट या खेळाबद्दल समजायला लागलं.

KS Bharat Love Story

ऋषभ पंतच्या जागी कसोटीत केएस भरतला संधी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KS Bharat Love Story