Kulbhuhan Jadav : कुलभूषण जाधव यांच्याबद्द्ल ही माहिती तुम्हाला माहितीये का ?

सकाळ डिजिटल टीम

3 मार्च 2016

कुलभूषण जाधव यांना 3 मार्च 2016 रोजी पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील बलुचिस्तान येथे अटक करण्यात आली होती.

आरोप

पाकिस्तानने आरोप केला की कुलभूषण हे भारतीय नौदल अधिकारी आहेत. ते भारताच्या RAW साठी काम होते.

हुसेन मुबारक पटेल

पाकिस्तानने एक पासपोर्ट L9630722 समोर आणला, जो कथितपणे कुलभूषण यांच्या मालकीचा होता. ज्यात त्याचे नाव 'हुसेन मुबारक पटेल' असे दर्शवले होते, जो सांगली, महाराष्ट्र येथे जन्मलेला आणि पवई येथे राहत होता.

व्हिडिओ जारी

अटकेच्या जवळपास महिनाभरानंतर, पाकिस्तानने जाधव हे हेर असल्याची “कबुली” देत असल्याचा व्हिडिओ जारी केला.

व्हिडिओ बनावट

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मात्र हा व्हिडिओ बनावट असल्याचे सांगितले.

Kulbhuhan Jadav | sakal

कुटुंब मुंबईत राहत़ं

जाधव विवाहित असून त्यांना दोन मुलं आहेत. त्यांचे कुटुंब मुंबईत राहते.

Kulbhuhan Jadav | sakal

पाकिस्तानला अस्थिर करणे

बलुचिस्तान आणि कराचीमध्ये फुटीरतावादी चळवळीला बळ देऊन पाकिस्तानला अस्थिर करणे हे त्याचे काम असल्याचा दावा पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kulbhuhan Jadav | sakal