सकाळ डिजिटल टीम
टीव्ही अभिनेत्री जुही परमारला लोक 'कुमकम' या शोमुळं ओळखतात. हा शो येऊन दोन दशकं उलटली आहेत, पण आजही लोक या शोला विसरले नाहीत.
जुही परमार टीव्ही जगतातील सुंदर चेहरा आहे. लोक तिला 'कुमकम' म्हणून हाक मारतात.
जुही परमारचा जन्म उज्जैनमध्ये झाला, तर तिचं बालपण राजस्थानमध्ये गेलं.
जुहीनं 1999 मध्ये मिस राजस्थानचा किताब जिंकला होता.
जुहीनं 'कुमकुम - एक प्यारा सा बंधन' या टीव्ही मालिकेसाठी 2005 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा इंडियन टेली ज्युरी पुरस्कार जिंकला.
जुही बिग बॉस सीझन 5 ची विजेती आहे. तिची गणना टीव्हीच्या सांस्कृतिक अभिनेत्रींमध्ये केली जाते.
जुही परमार कॉमेडी सर्कस सीझन 2 ची विजेती देखील आहे.
जुहीनं 2009 मध्ये अभिनेता सचिन श्रॉफशी लग्न केलं. पण, 2018 साली दोघांचा घटस्फोट झाला.
जुहीला एक मुलगी देखील आहे. तिचं नाव समायरा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.