India-China : चीनच्या कुरघोड्यांमागची कारणं काय?

संतोष कानडे

गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन सैन्याच्या झटापटीच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे

ndia China Tawang Clash

९ डिसेंबर 2022 रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये पुन्हा एकदा भारत-चीनचे सैनिक एकमेकांना भिडले

ndia China Tawang Clash

झटापटीत ३० जवान जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे

ndia China Tawang Clash

भारताचा चीनसोबत लडाख आणि अरुणाचल प्रदेशातील सीमेवरुन वाद आहे 

ndia China Tawang Clash

भारताचा हजारो किलोमीटरचा भूभाग चीन स्वतःचा असल्याचा दावा करत आला आहे

ndia China Tawang Clash

चीनसोबत पूर्व लडाखमध्ये मे 2020 पासून तणाव असून, आता ड्रॅगनची नजर अरुणाचलला लागून असलेल्या सीमेवर आहे.

ndia China Tawang Clash

अरुणाचलच्या सीमेवर चीन झपाट्याने पायाभूत सुविधा विकसित करत आहे. यामध्ये रेल्वे, रस्ते आणि हवाई संपर्काचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर अरूणाचलच्या सीमेजवळ चीनने गावे उभे केले आहेत.

ndia China Tawang Clash

अरुणाचल प्रदेशातील सुमारे ९० हजार चौरस किलोमीटर भूभागावर चीन दावा करत आहे

ndia China Tawang Clash

जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात चीनी सैनिक आणि भारतीय जवानांमध्ये संघर्ष झाला होता.

ndia China Tawang Clash

2017 मध्ये डोकलामवरून भारत आणि चीनमध्ये सुमारे अडीच महिने तणाव निर्माण झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ndia China Tawang Clash