महिलांनो तुमच्या बॅगेत नेहमी ठेवा हे सेफ्टी टूल्स, येतील अडचणीच्या वेळी कामी

Anuradha Vipat

सुरक्षेची चिंता

एकट्याने प्रवास करताना बहुतांश महिलांना त्यांच्या सुरक्षेची चिंता असते. 

safety tools

सेफ्टी टूल्स

अशा परिस्थितीत महिलांनी काही सेफ्टी टूल्स कॅरी करणे फार महत्वाचे ठरते

safety tools

टिप्स

आम्ही महिला सुरक्षेच्या काही टिप्स शेअर करणार आहोत चला पाहूयात

safety tools

चावी 

हल्लेखोराने हल्ला केल्यावर, आपण किल्लीच्या तीक्ष्ण भागाच्या मदतीने त्वरित प्रतिक्रिया देऊ शकता.

safety tools

नेलकटर 

सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी बॅगमध्ये नेलकटर ठेवा

safety tools

चाकू 

स्विस नाइफ असणे तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे

safety tools

पेपर स्प्रे

पेपर स्प्रेची एक छोटी बाटली तुम्हाला मोठ्या संकटापासून दूर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

safety tools