तारानं छेडल्या हदयाच्या तारा! Tara Sutaria

Vaishali Patil

अन्नू क्रिएशन्स अन्नू पाटीलने लॅक्मे फॅशन वीकच्या तिसऱ्या दिवशी तिचे ब्राइडल कलेक्शन सादर केले.

Tara Sutaria

लॅक्मे फॅशन वीकसाठी शोस्टॉपर म्हणून बॉलीवूड ब्यूटी तारा सुतारिया हिनं रॅप्म वॉक केला.

Tara Sutaria

तारा तिच्या वधूच्या ड्रेसमध्ये वधूसारखीच सुंदर आणि जबरदस्त दिसत होती.

Tara Sutaria

तिच्या रॅम्प वॉकने लोकांच्या हृदयाची धडधड नक्कीच वाढली असेल.

Tara Sutaria

तारा सुतारियाने या कलेक्शनसह रॅम्प वॉक केला.

Tara Sutaria

रॅम्पवर तारा सुतारियाच्या स्टाईलने लोकांची मने जिंकली.

Tara Sutaria

ब्राइट कलर्सपासून ते पेस्टल कलर्सपर्यंत अन्नू क्रिएशनचे कॉम्बिनेशन खूप चांगले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tara Sutaria