ठरलं! प्राणप्रतिष्ठेला लालकृष्ण आडवाणीही जाणार; पाहा कारसेवेतील दुर्मिळ फोटो

कार्तिक पुजारी

राम मंदिर

22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

Lal Krishna Advani will attend Ram Mandir Pran Pratishtha ceremony

आडवाणी

या सोहळ्यासाठी राम मंदिर आंदोलनाचे प्रणेते आणि वरिष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणी देखील हजर राहणार आहेत.

Lal Krishna Advani will attend Ram Mandir Pran Pratishtha ceremony

VHP

हिंदू संघटना विश्व हिंदू परिषदेने यासंदर्भातील माहिती दिली आहे

Lal Krishna Advani will attend Ram Mandir Pran Pratishtha ceremony

विनंती

VHP ने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आडवाणी अयोध्येत राम मंदिर सोहळ्यासाठी यावेत यासाठी आवश्यक सोय करण्याची विनंती केली आहे.

Lal Krishna Advani will attend Ram Mandir Pran Pratishtha ceremony

तब्येत

आडवाणी सध्या ९६ वर्षाचे आहेत. तब्येतीच्या कारणास्तव ते सोहळ्याला उपस्थित राहतील का? याबाबत शंका होती

Lal Krishna Advani will attend Ram Mandir Pran Pratishtha ceremony

प्रणेते

लालकृष्ण आडवाणी हे राम मंदिर आंदोलनाचे प्रणेते होते. त्यांचे योगदान महत्त्वाचे होते

Lal Krishna Advani will attend Ram Mandir Pran Pratishtha ceremony

रथयात्रा

त्यांनी देशभर रथयात्रा काढत लोकांमध्ये राम मंदिराच्या बाजूने भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता

Lal Krishna Advani will attend Ram Mandir Pran Pratishtha ceremony

भाजप

त्यांच्या या आंदोलनाचा त्यांचा पक्ष भाजपला निवडणुकीत चांगलाच फायदा झाला होता

Lal Krishna Advani will attend Ram Mandir Pran Pratishtha ceremony

स्वप्नपूर्ती

अखेर आज राम मंदिर अयोध्येत होत आहे. त्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा व्हाही अशी VHPची इच्छा आहे

Lal Krishna Advani will attend Ram Mandir Pran Pratishtha ceremony

राहुल नार्वेकर यांच्या निकालातील ठळक मुद्दे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics