मलिंगा अन् तान्याची हटके लव्हस्टोरी, पाहा ग्लॅमरस फोटो

रोहित कणसे

श्रीलंकन क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज लसिथ मलिंगा सतत त्याच्या पर्सनल लाइममुळे चर्चेत असतो.

मलिंगाचे लग्न झाले असून त्याला दोन मुले देखील आहेत आज आपण त्याच्या पत्नीबद्दल जाणून घेणार आहोत.

lasith malinga wife tanya love story beautiful photos

मलिगाच्या पत्नीचं नाव तान्या परेरा असून तान्या सुंदर असण्यासोबतच कमालीची ग्लॅमरस देखील आहे.

lasith malinga wife tanya love story beautiful photos

क्रिकेटच्या मैदानात फलंदाजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या मलिंगाची पत्नीची फॅशन कौतुकास्पद आहे.

lasith malinga wife tanya love story beautiful photos

दोघांची ओळख एका जाहीरातीसाठीच्या शूट दरम्यान झाली, नंतर या दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

lasith malinga wife tanya love story beautiful photos

मलिगांनी सांगितलं की पहिल्यांदा जेव्हा त्याने तान्याला पाहिलं होतं, तेव्हा तिची स्माइल पाहूनच तो क्लीन बोल्ड झाला होता.

lasith malinga wife tanya love story beautiful photos

एक वर्ष डेटिंग केल्यानंतर मलिंगाने तान्याला प्रपोज केलं, मात्र तान्याने मी वडिलांना विचारून सांगेल असं उत्तर दिलं.

lasith malinga wife tanya love story beautiful photos

तान्याला प्रपोज केलं तेव्हा तिचे वडिल अमेरिकेत होता, जेव्हा ते श्रीलंकेला परतले तेव्हा मलिंगा आणि त्यांची भेट झाली.

lasith malinga wife tanya love story beautiful photos

त्यानंतर २२ जानेवारी २०१० साली दोघांनी लग्न केलं, मलिंगा आपल्या पत्नीसोबतचे फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करत असतो.

lasith malinga wife tanya love story beautiful photos

क्रितीच्या पुलकित रोमँटिक शुभेच्छा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kriti Kharbanda wishes boyfriend Pulkit Samrat on his Birthday