Gautami Patil : 'पाटील' आडनावाचा इतिहास काय?

सकाळ डिजिटल टीम

तमाशा कलावंत

गौतमी ही तमाशा कलावंत नाही तर ती जुन्या-नव्या गाण्यांची सरमिसळ करुन एक 'स्टेज शो' सादर करते

Gautami Patil

सवंगपणा

तिने नृत्यादरम्यान सवंगपणा केल्याने ती अचानक चर्चेत आली होती

Gautami Patil

चाबुकस्वार

गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार असल्याचं समोर येत याहे

Gautami Patil

पट्टकील

'पट्टकील' या शब्दापासून पाटील शब्द वापरात आला

Gautami Patil

वतनदार

वचा कारभार करण्याकरिता एका वतनदाराची नेमणूक केल्यानंतर तो गावकीच्या नोंदी कापसाने विणलेल्या पट्ट्या (जाड कापडा)वर घेऊन तो पट्टा एका वेळूच्या नळीत जपून ठेवी.

पाटील

या नळकांड्याला पट्टकील म्हणत. त्यानुसार महाराष्ट्रात पाटील शब्दाची निर्मिती झाली

Gautami Patil

महसुली आणि फौजदारी

गावातील महसुली आणि फौजदारी अशा दोन्हीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पाटलावर असे

Gautami Patil

बलुतेदार

एकप्रकारे तो गावचा राजाच निर्माण झाला. त्यामुळे गावक-यांनी व बलुतेदारांनी आपल्या सेवा पाटलाला मोफत द्यायच्या होत्या

जमिनीच्या नोंदीव्यतिरिक्त इतर कामे तो तोंडाने करून घेई एवढी त्याच्या शब्दाला किंमत होती

Gautami Patil

कर्नाटकात पाटलाला नाईक, गौडा किंवा बुधवंत तर गुजरातेत मुखी आणि अगेवान म्हणतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.