"पाव्हणं जेवला काय?" गौतमीचा गावरान लूक पाहिलात का?

अंकिता खाणे (Ankita Khane)

'सबसे कातील गौतमी पाटील' रोजच चर्चेत असते.

Gautami Patil | Esakal

गौतमी फार कमी वेळेत प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. सध्या प्रत्येक गावागावात गौतमीचा कार्यक्रम होताना दिसुन येत आहे.

Gautami Patil | Esakal

गौतमी आपल्या गावात येणार म्हटल्यावर कार्यक्रमाची जय्यद तयारी सुरू होते. अगदी लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत सर्वांच्या अंगात उत्साह संचारतो.

Gautami Patil | Esakal

तिच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होते.

Gautami Patil | Esakal

ती कायमच वेगवेगळ्या विषयामुळे चर्चेत असते. आता ती चर्चेत आली त्याचं कारण म्हणजे तिने शेअर केलेले फोटो.

Gautami Patil | Esakal

नृत्यांगणा गौतमी पाटीलने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.

Gautami Patil | Esakal

ती कायमच कार्यक्रमामुळे नटलेली दिसते. मात्र आता गौतमीचा गावरान लूक असलेले आणि भाकरी करत असतानाचे फोटो शेअर केले आहेत.

Gautami Patil | Esakal

तीच्या या फोटोंवर चाहते लाईक आणि कमेंट करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil | Esakal