लावणी जगात काय तिचा जलवा, स्वत:ला म्हणवते पेनची उतेकर, नक्की कोण ही?

सकाळ डिजिटल टीम

लावणीचा तडका

सध्या लावणीच्या दुनियेत गौतमी पाटीलचं नाव आघाडीवर आहे.

Mayuri Utekar

मयुरी उतेकर

मात्र लावणी क्वीन मयुरी उतेकर याबाबतीत काही मागे नाही.

Mayuri Utekar

पेणमध्ये राहाणारी उतेकर

पेणमध्ये राहाणारी उतेकर अशी मयुरीने तिची ओळख इंस्टाग्रामवर ठेवलेली आहे.

Mayuri Utekar

फॅन फॉलोविंग

इंस्टाग्रामवरही मयुरीची फॅन फॉलोविंग मोठी आहे.

Mayuri Utekar

मयुरी ठिकठिकाणी लावणीचे शो करते.

Mayuri Utekar

एवढेच नव्हे तर कमी वयात तिने लावणी क्षेत्रात तिची एक ओळख निर्माण केलीय.

Mayuri Utekar

तिच्या अदाचे लाखो दिवाणे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayuri Utekar