Gautami Patil : गौतमी पाटीलच्या ‘घुंगरू’ची रिलीज डेट ढकलली पुढे!

सकाळ डिजिटल टीम

नृत्यांगना गौतमी पाटील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Gautami Patil | esakal

चित्रपटाची घोषणा

काही दिवसांपूर्वी गौतमीच्या ‘घुंगरू’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.

Gautami Patil | esakal

अभिनय क्षेत्रात पदार्पण

चित्रपटाच्या माध्यमातून गौतमी अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

Gautami Patil | esakal

रिलीज डेट

तिच्या या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

Gautami Patil | esakal

निर्मिती आणि दिग्दर्शन

घुंगरू या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन बाबा गायकवाड यांनी केली आहे.

Gautami Patil | esakal

‘घुंगरू'

काही कारणाने ‘घुंगरू'' या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.

Gautami Patil | esakal

डेट जाहीर

आठ दिवसांत ‘घुंगरू’ सिनेमाची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात येईल.

Gautami Patil | esakal

ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

काही दिवसांपूर्वी घुंगरूचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

Gautami Patil | esakal

या चित्रपटात गौतमी लावणी कलावंताच्या भूमिकेत दिसणार आहे.

Gautami Patil | esakal

राजकारण आणि थरार-नाट्य या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Gautami Patil | esakal

प्रेक्षक गौतमीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil | esakal