खरंच डावखुरे लोक, उजव्या हाताने काम करणाऱ्यांपेक्षा हुशार असतात का?

धनश्री भावसार-बगाडे

कामाचा हात

बहुतांश लोक उजव्या हाताने काम करतात तर काही लोक डाव्या हाताने. हे आपल्याला माहितच आहे. पण हा सवयीचा भाग नसून यामागे कारण असते हे तुम्हाला माहित आहे का?

Lefty vs. Righty | esakal

डावखुरे

आजूबाजूला तुम्ही असे बरेच लोक बघितले असतील जे डाव्या हाताने कामे करणे, जेवणे, लिहिणे यात कंफर्टेबल असतात. तर काही जेवण उजव्या हाताने करतात पण बाकी कामं डाव्या हाताने.

Lefty vs. Righty | esakal

अनुवंशिकता

यामागे अनुवंशिक कारणही असू शकते. यात तुमच्या डीएनएचा पण भाग असतो. अमेरिकेतील एका संशोधनातून समोर आले आहे की, आई-वडिल उजव्या हाताने काम करणारे असतील तर मुले डावखुरे होण्याची शक्यता ९ टक्के असते.

Lefty vs. Righty | esakal

शक्यता

जर आई-वडिलांपैकी एक जण डावखुरे असेल तर मुलांमध्ये ही शक्यता १९ टक्के होते आणि जर दोघेही डावखुरे असतील तर ही शक्यता २६ टक्क्यांवर जाते.

Lefty vs. Righty | esakal

प्रमाण

जगात उजव्या हाताने काम करणाऱ्यांपेक्षा डाव्या हाताने काम करणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे.

Lefty vs. Righty | esakal

मेंदूशी संपर्क

संशोधनातून समोर आले आहे की, डावखुरे लोक मेंदूशी चांगल्याप्रकारे संपर्क करू शकतात.

Lefty vs. Righty | esakal

प्रॉडक्टिव्हिटी

मेंदूशी साधल्या जाणाऱ्या या ताळमेळीमुळे डावखुऱ्या लोकांमध्ये कलात्मकता आणि प्रॉडक्टिव्हिटी चांगली असते.

Lefty vs. Righty | esakal

मेंदूचे नियंत्रण

मेंदूचा उजवा भाग शरीराच्या डाव्याबाजूला व अवयवांना नियंत्रीत करते तर मेंदूचा डावा भाग शरीराच्या उजव्या बाजूला व अवयवांना नियंत्रीत करते.

Lefty vs. Righty | esakal

कमीत कमी उर्जेत जास्तीत जास्त काम

कमीत कमी उर्जेत जास्तीत जास्त काम करून घेण्याकडे मेंदूचा कल असतो. बहुतांश लोकांना ही कला अवगत असते. त्यामुळे उजव्या हाताने काम करतात.

Lefty vs. Righty | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lefty vs. Righty | esakal