तुमची सिंह रास आहे का? ही असतात ठळक वैशिष्ट्ये

धनश्री भावसार-बगाडे

पंचांगकर्ते गौरव देशपांडे

खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी सिंह राशीची वैशिष्ट्ये, गुण अन् दोष एका व्हिडीओद्वारे सांगितले आहेत.

Leo Characteristics | esakal

सूर्य राशी स्वामी

सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्याने या लोकांमध्ये कुशाग्र बुद्धीमत्ता, कर्तुत्वान आणि पराक्रम दिसून येतो.

Leo Characteristics | esakal

उद्योगशीलता

या लोकांमध्ये उद्योगशीलता असते. हे लोक शांत बसू शकत नाहीत.

Leo Characteristics | esakal

शून्यातून विश्व

या लोकांमध्ये शून्यातून विश्व उभारण्याची ताकद असते. ते अत्यंत चांगले व्यावसायिक होऊ शकतात.

Leo Characteristics | esakal

आत्मविश्वास

या लोकांमध्ये भरपूर आत्मविश्वास असतो. पण हे लोक इतरांवर पटकन विश्वास ठेवू शकत नाही.

Leo Characteristics | esakal

मघा नक्षत्र

ज्या सिंह राशीच्या लोकांचे मघा नक्षत्र असतात ते लोक अत्यंत जिद्दी आणि पराक्रमी असतात.

Leo Characteristics | esakal

दुर्गूण

पण या लोकांमध्ये एक दुर्गूण असतो, तो म्हणजे भांडणात हे लोक अंगावर धावून जातात.

Leo Characteristics | esakal

बीपी

सिंह राशीचे लोक रागीट असल्याने त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास संभवतो.

Leo Characteristics | esakal

अॅसिडिटी

या लोकांमध्ये अॅसिडिटीचाही त्रास मोठ्याप्रमाणात दिसून येतो. पित्ताचा त्रास या लोकांना होतो.

Leo Characteristics | esakal

डोके दुखी

शिवाय या लोकांध्ये डोकेदुखीची समस्याही दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leo Characteristics | esakal