हिवाळ्यात कोरफड जेल ओठांवर लावताना अशी घ्या काळजी

Monika Lonkar –Kumbhar

कोरफड

कोरफडीच्या सौंदर्य फायद्यांविषयी आपल्या सर्वांनाच मााहित आहे. कोरफड डोक्यापासून ते पायापर्यंत तुमची काळजी घेते.

Aloevera gel

ओठांसाठी फायदेशीर

कोरफडीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्स असल्याने ओठांवर लावल्यास ते ओठांना पोषण देते आणि नैसर्गिकरित्या मऊ ठेवते. 

Aloevera gel

कोरफडीला मॉइश्चरायझिंग गुणधर्मांसाठी ओळखले जाते, म्हणून जेव्हा कोरफड जेल ओठांवर लावली जाते तेव्हा ओठांचा कोरडेपणा टाळण्यास मदत होते.

Aloevera gel

शुद्ध कोरफड जेलचा करा वापर

जेव्हा तुम्ही तुमच्या ओठांवर कोरफड जेल लावता तेव्हा त्यातील गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. आजकाल कोरफड जेल बाजारात उपलब्ध आहे, परंतु त्यात कोणतेही रसायन नाही ना याची खात्री करूनच ते खरेदी करा.

Aloevera gel

पॅच टेस्ट आहे महत्वाची

त्वचेच्या इतर भागांपेक्षा ओठ जास्त संवेदनशील असतात, त्यामुळे तुम्ही तुमच्या ओठांवर कोरफड जेल लावत असाल, तर तुम्ही एकदा पॅच टेस्ट करून घ्या. 

Aloevera gel

ओठ स्वच्छ करा

कोरफड जेल थेट ओठांवर कधीही लावू नका. ही जेल ओठांवर लावण्यापूर्वी एकदा ओठ स्वच्छ करा मगच जेलचा वापर करा.

Aloevera gel

अनेक वेळा आपण आपल्या ओठांवर कोरफड जेल लावतो, ज्यामुळे जळजळ होते. ओठ स्वच्छ केल्याने कोणतीही घाण किंवा तेल सहज निघून जाते. त्यामुळे कोरफड जेल ओठांमध्ये चांगल्या प्रकारे शोषली जाते.

Aloevera gel

नव्या वर्षात निरोगी राहण्याचा करा संकल्प, 'या' सवयींचा करा अवलंब

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

new year 2024 | esakal