भारताचे आजपर्यंतचे राष्ट्रपती

ई सकाळ टीम

राष्ट्रपती पद हे भारतीय राज्यघटनेत सर्वोच्च मानाचे मानले जाते. डॉ. राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. बिहारचे राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते.

Rajendra Prasad | esakal

सर्वपल्ली राधाकृष्णन' हे नामांकित शिक्षणतज्‍ज्ञ होते.

Dr. Sarvpalli Radhakrushnan | esakal

डॉ. झाकिर हुसेन हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. इ.स. १९६३ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.

Dr. Zakir Husen | esakal

वराहगिरी वेंकट गिरी हे भारताचे चौथे राष्ट्रपती होते. राष्ट्रपतीपदावर निवड होण्याआधी उपराष्ट्रपतीपदावरही होते.

V.V.Giri | esakal

दिल्लीचे फक्रुद्दीन अली अहमद हे भारताचे पाचवे राष्ट्रपती होते.

Fakruddin Ali Ahmad | esakal

नीलम संजीव रेड्डी हे देशाचे सहावे राष्ट्रपती होते

Nilam Sanjiv Reddi | esakal

ग्यानी झैल सिंग यांची देशाचे सातवे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती झाली होती. त्याआधी त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

Gyani Zail Singh | esakal

केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री आणि संरक्षण मंत्री अशी महत्त्वाची पदे सांभाळणाऱ्या आर. व्यंकटरमण यांची देशाचे आठवे राष्ट्रपती म्हणून निवड झाली होती.

R.Vyankatraman | esakal

शंकरदयाळ शर्मा यांनी देशाचे नववे राष्ट्रपती म्हणून कारभार पाहिला.

Shankardayal Sharma | esakal

के. आर. नारायणन यांची देशाचे दहावे राष्ट्रपती म्हणून निवड झाली. नारायणन हे राष्ट्रपतीपद भूषवणारे केरळमधील पहिलेच व्यक्ती ठरले.

K.R.Narayanan | esakal

देशाचे ११ वे राष्ट्रपती म्हणून काम पाहण्याचा मान महान शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना मिळाला.

Dr. A.P.J Abdul Kalam | esakal

देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनण्याचा मान प्रतिभाताई पाटील यांना मिळाला.

भारतीय राजकारणातील वजनदार व्यक्तिमत्त्व असलेले प्रणव मुखर्जी यांनी देशाचे १३ वे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले.

Pratibhatai Patil | esakal

देशाचे १४ वे राष्ट्रपती बनण्याचा मान रामनाथ कोविंद यांना मिळाला होता

Ramnath Kovind | esakal

त्यानंतर आता पहिल्यांदाच एक आदिवासी महिला म्हणून द्रौपदी मुर्मू यांना १५ व्या राष्ट्रपती बनण्याचा मान मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Draupadi Murmu | esakal