Mugdha Vaishampayan: छोटी मुग्धा मोठी झाली! लवकरच चढणार बोहल्यावर..

नीलेश अडसूळ

छोटे महारथी

सारेगमप लिटल चॅम्प्सचं पहिलं सीझन गाजवलेले दोन छोटे महारथी म्हणजे प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन

little champs fame Mugdha Vaishampayan and prathamesh laghate in a relationship | sakal

तीच ओळख..

त्यांनी हा सीजन इतका गाजवला की आजही त्यांना त्याच नावाने म्हणजे 'लिटल चॅम्प्स' म्हणून ओळखलं जातं..

little champs fame Mugdha Vaishampayan and prathamesh laghate in a relationship | sakal

मोठे झाली पोरं..

पण हे लिटल चॅम्प्स आता मोठे झाले आहे, अर्थात त्यामागे कारणही तसंच आहे.

little champs fame Mugdha Vaishampayan and prathamesh laghate in a relationship | sakal

घोषणा..

कारण नुकतीच या दोघांनी आपल्या नात्याबद्दल जाहीर केले आहे.

little champs fame Mugdha Vaishampayan and prathamesh laghate in a relationship | sakal

आमचं ठरलंय..

आमचं ठरलंय.. म्हणत त्यांनी आपल्या प्रेमावर जाहीरपणे शिक्कामोर्तब केली.

little champs fame Mugdha Vaishampayan and prathamesh laghate in a relationship | sakal

चर्चाच चर्चा..

सध्या सगळीकडे केवळ प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्याच नात्याची चर्चा सुरू आहे.

little champs fame Mugdha Vaishampayan and prathamesh laghate in a relationship | sakal

लग्नबंधनात?

आता ते लग्नबंधनात कधी अडकतील याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

little champs fame Mugdha Vaishampayan and prathamesh laghate in a relationship | sakal

शुभेच्छा..

त्यांनी नात्याची घोषणा करताच अनेक कलाकारांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

little champs fame Mugdha Vaishampayan and prathamesh laghate in a relationship | sakal