विक्रांत मेस्सीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन

Anuradha Vipat

विक्रांत मेस्सी

सध्या विक्रांत एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे.

Vikrant Messay

नव्या पाहुण्याचे आगमन

विक्रांतने सोशल मीडियाच्या माध्यमातून घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याची माहिती दिली आहे.

Vikrant Messay

गोड बातमी

विक्रांत आणि त्याची पत्नी शितल ठाकूर यांनी इंस्टावर पोस्ट शेयर करत गोड बातमी दिली आहे. 

Vikrant Messay

शुभेच्छांचा वर्षाव

हे दोघे सेलिब्रिटी आई बाबा झाले आहेत. ही पोस्ट व्हायरल होताच चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Vikrant Messay

बाबा झाल्याची पोस्ट

काल विक्रांतने सोशल मीडियावर पोस्ट करत आपण बाबा झाल्याची बातमी शेयर केली.

Vikrant Messay

आनंदाचा क्षण

त्याला मुलगा झाला असून त्याने आपला हा आनंदाचा क्षण चाहत्यांसोबतही साजरा केला आहे.

Vikrant Messay

'द केरळ स्टोरी’ ओटीटीवर होणार रिलीज !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

the kerala story