मुंबई आणि पुण्याच्या अगदी जवळच आहे २००० वर्षांपूर्वी बांधलेला हा किल्ला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई आणि पुणे

जर तुम्ही मुंबई आणि पुणे या शहरांजवळ राहत असाल तर तुम्ही शिवाजी महाराजांच्या या किल्ल्याला तुम्ही नक्की भेट द्यायला हवी

Mumbai | sakal

लोणावळा

हा किल्ला लोणावळ्याच्या अगदी जवळ आहे. लोहगड असे या किल्ल्याचे नाव असून यावरून पावणेच्या धरणाचे अतिशय सुंदर दृश्य दिसते

Lonavala | sakal

अतिशय मजबूत

लोहगड किल्ला हा अतिशय मजबूत बुलंद आहे.

Pawna Lake | sakal

निर्मिती

आजपासून जवळ जवळ दोन हजार वर्षांपूर्वी या किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे म्हटले जाते

Lohagad Fort | sakal

सुरत लुटली

छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा पहिल्यांदा सुरत लुटली तेव्हा नेतोजी पालकर यांच्यासोबत काही प्रमाणावर लूट या किल्ल्यावर आणली होती असे म्हटले जाते

Pune | sakal

तह

पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मुघलांना दिला होता 

Bhiwandi | sakal

भिवंडी

छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा कल्याण आणि भिवंडीचा परिसर जिंकला तेव्हा लोहगड किल्ला ह स्वराज्यात आला असे म्हटले जाते

Kalyan | sakal

महाराष्ट्रातुन कोण कोणते प्रकल्प गुजरातला गेले?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vs Gujrat | Sakal