"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच"

दत्ता लवांडे

Lokmanya Tilak

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते लोकमान्य टिळक यांची आज १०३ वी पुण्यतिथी आहे.

Lokmanya Tilak

Bal Gangadhar Tilak

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच हे त्यांचे वाक्य जगप्रसिद्ध आहे.

Lokmanya Tilak

Swarajya

भारतीय असंतोषाचे जनक म्हणूनही त्यांची ओळख आहे.

Lokmanya Tilak

Independance

लोकमान्य टिळक हे भारतीय इतिहासातील जहाल नेते होते.

Lokmanya Tilak

Writer and Editor

ते भारतीय शिक्षक, संपादक आणि लेखक होते. त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली.

Lokmanya Tilak

Indian History

लाल-बाल-पाल या ऐतिहासिक नेत्यांच्या त्रिकुटापैकी ते एक होते.

Lokmanya Tilak

New India Founder

त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात तुरूंगवास भोगला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lokmanya Tilak