लोकशाहीर, 'फकिरा'कार अण्णाभाऊ साठेंचे सामाजिक योगदान

दत्ता लवांडे

Annabhau Sathe

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज १०३ वी जयंती आहे.

Annabhau Sathe

Annabhau Sathe Birth Anniversary

दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांची अनेक कादंबऱ्या आज प्रसिद्ध आहेत.

Annabhau Sathe

Birth Anniversary

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

Annabhau Sathe

Dr. B. R. Ambedkar

ते मार्क्सवादी, आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, समाजासाठी त्यांचे मोठे योगदान आहे.

Annabhau Sathe

Writer and Poet

ते समाजसुधारक, लोककवी आणि लेखकही होते

Annabhau Sathe

Litrature

अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते.

Annabhau Sathe

Annabhau Sathe Powada

त्यांनी लिहिलेले अनेक पोवाडे आज प्रसिद्ध आहेत. 'फकिरा'कार म्हणून आज ते जगभर प्रसिद्ध आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Annabhau Sathe