लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पाठवा हे हृद्य शुभेच्छा संदेश

धनश्री भावसार-बगाडे

महान साहित्यिकाची जयंती

अण्णांनी आपल्या शब्दांना अंगाराचे रूप देऊन दलितांच्या निर्जीव मनाला कायम चेतवत ठेवले. अशा महान साहित्यिकाची जयंती साजरी करत आहोत. 

Annabhau Sathe Jayanti | esakal

मराठी शुभेच्छा संदेश

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आपल्यासाठी खास मराठी शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. 

Annabhau Sathe Jayanti | esakal

शोषितांचा आक्रोश

शोषितांचा आक्रोश शब्दातून मांडणारे थोर समाजसुधारक, लेखक, कवी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

Annabhau Sathe Jayanti | esakal

जनमनाचे पुनर्निर्माण

समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान, लोककलेतून केले त्यांनी जनमनाचे पुनर्निर्माण... लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंती दिनी | विनम्र अभिवादन ॥

Annabhau Sathe Jayanti | esakal

वाघापरी लढतांना दिसत होता

त्या गडद अंधाराचा शेवट दिसत होता... समतेचा तो दिवा लख्ख चमकत होता... समाजाचे सर्व कोपरे प्रकाशाने उजळीत विचारांची मशाल पेटविणारा शाहीर.... वाघापरी लढतांना दिसत होता. अण्णा भाऊ साठे यांना जयंती दिनी || विनम्र अभिवादन ॥

Annabhau Sathe Jayanti | esakal

ही तर तुफानाची सुरुवात

"मी एकटा नाही, युगायुगाची साथ आहे, अरे सावध व्हा प्रस्थापितांनो, ही तर तुफानाची सुरुवात आहे!

सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांना जयंती दिनी || विनम्र अभिवादन ॥

Annabhau Sathe Jayanti | esakal

संयुक्त महाराष्ट्र चळवळ

माझी मैना गावावर राहिली । माझ्या जिवाची होतीया काहिली ॥

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत चैतन्य निर्माण करणाऱ्या अन्नाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

Annabhau Sathe Jayanti | esakal

एकजुटीचा रथ

एकजुटीच्या या रथावरती । आरूढ होऊनी चलबा पुढती ।।

नव महाराष्ट्रा निर्मुन जगती । करी प्रगट निज नाव ||

साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती दिनी विनम्र अभिवादन

Annabhau Sathe Jayanti | esakal

तत्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणारे

वर्गविग्रहाचे तत्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ...यांना जयंतीनिमित्त... विनम्र अभिवादन !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Annabhau Sathe Jayanti | esakal