ऑईली स्किनवर 'असा' टिकवा Long Lasting Makeup

सकाळ डिजिटल टीम

टोनर, क्लिंझर आणि मॉश्चराईजरचा वापर करा. तुमच्या स्किनला बॅलेंस ठेवण्यासाठी हे फार आवश्यक आहे.

जर तुमचा टी-जोन ऑईली आहे तर त्याला रबिंग अल्कोहोलने साफ करा.

तुमची स्किन ऑईली असेल तर मेकअप प्रायमरचा उपयोग करा. चेहऱ्याच्या सगळ्यात ऑईली जागेवर ऑईल फ्री आणि अँटी प्रायमरचा उपयोग करा.

ऑईली त्वचेच्या महिलांनी त्यांच्या पापण्यांच्या वरच्या भागात चुकूनही कंसीलर अप्लाय करू नये.

फाउंडेशन लावण्याआधी आणि शेवटी पावडरची पातळ लेयर लावल्याने तुमच्या स्किनवर दीर्घकाळ ऑईल दिसणार नाही.

सिलेक्ट करताना असे प्रोडक्ट वापरा जे फक्त ऑईली स्किनसाठीच बनलेले आहेत.

ऑयली त्वचेसाठी लाँग लास्टींग टीकणारं फाउंडेशन लावा. नाहीतर काहीच तासांत तुमचा मेकअप खराब व्हायला सुरूवात होईल.

वॉटरप्रूफ आयलाईनर आणि मस्कारा वापरा.

आठवड्यातून एक किंवा दोन वेळा चेहऱ्यावर सूट होणारं मास्क अप्लाय करा. ऑयली त्वचेसाठी ते चांगलं असतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.