Long Weekend 2023 India : ऑगस्टमध्ये येताहेत 2 लाँग वीकेंड, या सुंदर ठिकाणी करा ट्रिप प्लान

सकाळ डिजिटल टीम

सहलीची आखा योजना

ऑगस्ट महिन्यामध्ये दोन लाँग वीकेंड येत आहेत. यानिमित्ताने आपण कुटुंबीय, मित्र-मैत्रिणींसोबत एखाद्या चांगल्या ठिकाणी सहलीची योजना आखू शकता. 

Long Weekend trip | sakal

लाँग वीकेंड

12 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट असे दोन लाँग वीकेंड या महिन्यात येत आहेत. 

Long Weekend trip | sakal

भ्रमंती करा

जर तुमची इच्छा असेल तर देशातीलच काही सुंदर-सुंदर ठिकाणांना आपण भेटू देऊ शकता.

Long Weekend trip | sakal

कनाटल 

या ठिकाणी आपणास साहसी खेळांचा आनंद घेता येईल. येथे तुम्हाला सफरचंदाच्या बागा पाहायला मिळतील.  

Long Weekend trip | sakal

धनौल्टी 

धनौल्टी इको पार्क, धनौल्टी अॅडव्हेंचर पार्क, सुरकंदा देवी मंदिर, दशावतार मंदिर, देवगड किल्ला या ठिकाणांना आपण भेट देऊ शकता.  

Long Weekend trip | sakal

कुर्ग 

कर्नाटक राज्यातील हे प्रसिद्ध शहर आहे. मंडल पट्टी व्ह्यू पॉइंट, नामद्रोलिंग मठ, पुष्पगिरी वन्यजीव अभयारण्य ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत.

Long Weekend trip | sakal

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान

जर आपणास जंगल सफारी करायची असेल तर हे ठिकाण सर्वात उत्तम पर्याय आहे.  

Long Weekend trip | sakal

वायनाड

जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडत असेल तर तुम्ही वायनाडची ट्रिप प्लान करू शकता. येथे तुम्ही ट्री हाऊस, कुरुवा बेट अशा ठिकाणांना आपण भेटू देऊ शकता. 

Long Weekend trip | sakal

काश्मीर

चार दिवसांच्या सुटीत आपण काश्मीर फिरण्याचा प्लान करू शकता. निसर्ग, आदारातिथ्य आणि सांस्कृतिक विविधतचे केंद्र अशी  काश्मीरची ख्याती आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Long Weekend trip | sakal