सकाळ डिजिटल टीम
बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने आपल्या पत्नीसोबत करवा चौथ साजरा केली.
शिल्पा शेट्टीनेही पती करण कुंद्रासोबतचा फोटो पोस्ट करत करवा चौथच्या शुभेच्छा दिल्यात.
नेहा कक्करने रोहनप्रितसोबत फोटो शेअर करत 'तुच माझा चंद्र' असं कॅप्शन दिलय.
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने लग्नानंतर पहिला करवा चौथ साजरा केला.
दिशा परमार आणि राहुल वैद्य यांनीही मोठ्या उत्साहात करवा चौथ साजरा केली .
करवा चौथच्या निमित्ताने मौनीने तिचा नवरा सुरज याच्यासोबतचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
भारतीय क्रिकेटर युझवेंद्र चहलची पत्नी आणि यूट्यूबर धनश्री वर्माने करवा चौथ साजरा केला. तिने यानिमित्ताने तिने तिचा खास फोटो शेअर केलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.