ब्ल्यू टिक गमावली? पुन्हा कशी मिळवाल जाणून घ्या : Blue Tick

Amit Ujagare (अमित उजागरे)

ट्विटरची ब्ल्यू टिक आज ट्रेडिंगमध्ये आहे, कारण आज बऱ्याच जणांची टिक गेल्याचं पहायलं मिळालं

Twitter Blue Tick

ब्ल्यू टिक गेलेल्या लोकांमध्ये भारतातील दिग्गज राकरणाऱ्यांसह सेलिब्रेटिंचाही समावेश होता.

Twitter Blue Tick

पण तुम्ही ब्ल्यू टिक गमावली असेल तर ती पुन्हा कशी मिळवाल हे पाहुयात

Twitter Blue Tick

यासाठी तुम्हाला सर्वात आधी मोबाईलमधील ट्विटर अॅप उघडावं लागेल.

Twitter Blue Tick

नंतर प्रोफाईल सेक्शनमध्ये जाऊन ट्विटर ब्ल्यूवर क्लीक करा.

Twitter Blue Tick

त्यानंतर तुम्हाला सबस्क्रिप्शन प्लॅन दिसतील त्यानंतर तो तुम्ही तुमच्या सोयीनुसार निवडा

Twitter Blue Tick

तुम्ही महिन्याचा आणि वार्षिक प्लॅनही यामध्ये निवडू शकता

Twitter Blue Tick

एका वर्षासाठी ९,४०० रुपये तुम्हाला भरावे लागतील.

Twitter Blue Tick

तर महिन्यासाठी ९०० रुपये तुम्हाला भरावे लागतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Twitter Blue Tick