बॉलीवूडमधील शेरशाह जोडी कियारा आणि सिद्धार्थची लव्हस्टोरी

Anuradha Vipat

बॉलीवूडमधील शेरशाह जोडी

बॉलीवूडमधील शेरशाह जोडी अर्थात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी

Love story of Kiara and Siddharth

पहिली भेट

कियारा आणि सिद्धार्थची पहिली भेट ही ‘लस्ट स्टोरी’च्या पार्टीमध्ये झाली होती. 

Love story of Kiara and Siddharth

मैत्री

त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि ‘शेरशाह’च्या सेटवर ही मैत्री अधिक घट्ट होत गेली

Love story of Kiara and Siddharth

आई-वडिलांसह कियारा

सिद्धार्थच्या आई-वडिलांसहदेखील कियारा अनेकदा दिसू लागली.

Love story of Kiara and Siddharth

एकत्र फिरायला

मालदिव दोघेही एकत्र फिरायला गेल्याचेही स्पष्ट झाले होते

Love story of Kiara and Siddharth

एकत्रच घरी

कियाराच्या वाढदिवसाला सिद्धार्थ आणि कियारा एकत्रच घरी निघाले होते.

Love story of Kiara and Siddharth

७ फेब्रुवारी रोजी लग्न

अखेर अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचं ७ फेब्रुवारी रोजी लग्न झालं. या दोघांच्या लग्नाच्या फोटोंची, त्यांच्या वेडिंग लूकची सोशल मीडियावर तुफान चर्चा होती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Love story of Kiara and Siddharth