Luxury Bus: 'लक्झरी'यस बस प्रवास

Swapnil Kakad

भारतातील लक्झरी बस

भारतात गेल्या दशकभरात लक्झरी बससेवेत मोठे बदल घडले.

Luxury bus history in india | eSakal

परदेशी बस कंपन्या

बऱ्याच परदेशी बस कंपन्या जसे की Setra, Volvo, Mercedes -Benz सारख्या अनेक  भारतात येत गेल्या. बससेवांचा दर्जा उंचावत गेला.

luxury bus company names | eSakal

स्वदेशी बस कंपन्या

परदेशी कंपन्यांच्या लक्झरी बसेस सोबत आता टाटा-महिंद्रा देखील या क्षेत्रात पाय रोवताना दिसत आहेत.

Tatas Luxury Bus | eSakal

सुविधा

आधुनिक वातानुकूलित यंत्रणा, वैयक्तिक लॅपटॉप फोन चार्जिंगच्या सुविधांसोबत

luxury bus mobile charging facility | eSakal

मोठ्या खिडक्या

प्रशस्त लेग स्पेस, वाईड व्यूहसाठी भल्या मोठ्या खिडक्या.  

luxury bus facility | eSakal

आरामदायक प्रवास

वेगवेगळ्या एम्बिएन्ट लाइटिंग, अत्यंत आरामदायक अशा सीट्स.

luxury bus comfort | eSakal

प्रवासाचा अनुभव

अजून काय हवंय उत्तम प्रवासाचा अनुभव घ्यायला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

luxury bus experience | eSakal