मनःशांती सर्वोच्च ध्येय ठेवा तरच...; माधवीचा मोलाचा सल्ला: Maadhavi Nemkar

Amit Ujagare (अमित उजागरे)

सौंदर्य :

माधवी निमकर ही मराठीतील मोस्ट ब्युटिफूल आणि फिट अभिनेत्री आहे.

Maadhavi Nemkar

फिटनेस :

तिचं सौंदर्य आणि टवटवीत चेहऱ्यामागं फिटनेस हेच एकमेव कारण आहे.

Maadhavi Nemkar

हॉट फोटोशूट :

नुकतेच तीनं साडीतले फोटो शेअर केले आहेत.

Maadhavi Nemkar

या फोटोमध्ये तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं आहे.

Maadhavi Nemkar

सौंदर्याचा राज :

या फोटोंना तीनं खास कॅप्शनही दिलं आहे, यातून तीन आपल्या सौंदर्यामागील राजही सांगितलाए.

Maadhavi Nemkar

मनःशांती सर्वोच्च ध्येय :

मनःशांती हे तुमचं सर्वोच्च ध्येय ठेवा आणि त्याभोवती तुमचं जीवन व्यवस्थित बनवा असं तीनं म्हटलं आहे.

Maadhavi Nemkar

आनंदी जीवन :

एकूणच माधवीनं आनंदी जीवनाचं रहस्य सांगितलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maadhavi Nemkar