मागच्या जन्मी मेनका होतीस का? किती सुंदर दिसतेस..! Maadhavi Nemkar

Vaishali Patil

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील शालिनी भुमिका माधवी साकारत आहे.

Maadhavi Nemkar

या मालिकेतील शालिनी कटकारस्थान करत असते.

Maadhavi Nemkar

तिचा अनेकांना खुप रागही येतो.

Maadhavi Nemkar

अभिनेत्री माधवी नेमकरने तिच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात २००७ मध्ये केली.

Maadhavi Nemkar

माधवीने तिच्या अभिनय कौशल्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

Maadhavi Nemkar

२००७ रोजी ‘गाणे तुमचे आमचे’ या कार्यक्रमासाठी तिला निवेदिका म्हणून बोलविण्यात आलं होत.

Maadhavi Nemkar

 ‘अवघाचि संसार’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘जावई विकत घेणे’ या मालिकांमध्ये अभिनय साकारून तिने प्रेक्षकांची मने जिंकली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maadhavi Nemkar