Madhavi Nimkar : काहीतरी रहस्य दडलय माझ्या हृदयात...

सकाळ डिजिटल टीम

माधवी निमकर ही गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करतं आहे

maadhavi nemkar

सध्या माधवी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत शालिनी या खलनायिकेची भूमिका साकारत आहे

maadhavi nemkar

माधवी ध्या साकारत असलेले ‘शालिनी’ हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे

maadhavi nemkar

माधवी नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते

maadhavi nemkar

माधवीने आतापर्यंत अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं

maadhavi nemkar

माधवीने शेअर केलेले फोटोशुट सोशल मिडीयावर वायरल होताना दिसत आहे

maadhavi nemkar

माधवी सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

maadhavi nemkar