Madalsa Sharma : तु तर एकदम झक्कास दिसतेयसं गं...

Anuradha Vipat

बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची सून आणि टीव्ही अभिनेत्री मदालसा शर्मा 

Madalsa Sharma

सोशल मीडियावर सक्रिय

मदालसा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Madalsa Sharma

सतत चाहत्यांच्या संपर्कात

मदालसा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Madalsa Sharma

लेटेस्ट फोटो

अशातच मदालसाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Madalsa Sharma

फोटो वायरल

मदालसाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Madalsa Sharma

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही मदालसाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Madalsa Sharma

हॉट लूक

या फोटोत मदालसा खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madalsa Sharma